महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठी वाढ!
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील कंत्राटी कामगारांसाठी ऐतिहासिक विजय! ➡️ हजारो कंत्राटी कामगारांच्या संघर्षाला अखेर यश! ➡️ महापालिकेतील कामगारांना १५ ते २० हजार रुपयांची थेट वेतनवाढ! ➡️ अंतिम टप्प्यातील निर्णय – येत्या दोन महिन्यांत अंमलबजावणी निश्चित! महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या वेतनवाढीचा ऐतिहासिक निर्णय अखेर प्रत्यक्षात येणार आहे….