सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिस CJI DY चंद्रचूड यांनी केस अलर्टसाठी व्हॉट्सॲप अपडेट्स सादर केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिस CJI DY चंद्रचूड यांनी केस अलर्टसाठी व्हॉट्सॲप अपडेट्स सादर केले.

"न्याय मिळवण्याचा अधिकार बळकट करण्यासाठी आणि न्यायालयीन व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा त्याच्या आयटी सेवांसोबत एकत्रीकरणाची घोषणा केली," असे CJI DY चंद्रचूड यांनी या उपक्रमाची घोषणा करताना…