MI vs CSK Live Score: चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला, रोहितचे शतक व्यर्थ गेले.
चेन्नई सुपर किंग्जचा रोमांचकारी विजय,मुंबई इंडियन्सने सामना 20 धावांनी हरला. रोहित शर्माने दमदार फलंदाजी करताना शतक केले. पण विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईने प्रथम फलंदाजी केली 206 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 186 धावा करू शकले. रोहितने 63 चेंडूत दमदार कामगिरी केली. त्याने 11 चौकार आणि…