नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट : समाजसेवेचा निस्वार्थ दीपस्तंभ.
नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट. निस्वार्थ वृत्तीने, कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता, त्या आणि त्यांची टीम गरजूंसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची विविध क्षेत्रांतील व्याप्ती आणि त्यागभावना समाजासाठी एक प्रेरणा आहे. Facebook Video रिचा मॅडमच्या नेतृत्वाखाली, रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांसाठी सतत कार्य चालू असते. मुलांना गरजेचे अन्न,…