Headlines
नवी मुंबई महानगर पालिकेच्या नेरुळ व घणसोली विभाग अधिकाऱ्यांची होर्डिंगवर जोरदार कारवाई……

नवी मुंबई महानगर पालिकेच्या नेरुळ व घणसोली विभाग अधिकाऱ्यांची होर्डिंगवर जोरदार कारवाई……

नवी मुंबई शहरातील १५० अनधिकृत होर्डिंगवर रात्रंदिवस कारवाई सुरु राहणार असल्याने होर्डिंग मालकांचे धाबे दणाणले……   नवी मुंबई महानगर पालिकेचे डॅशिंग अतिक्रमण उप आयुक्त राहुल गेटे यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक आयुक्त, विभाग नेरुळ व घणसोली यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी/ कर्मचाऱ्यांमार्फत प्लॉट नंबर43 सेक्टर 1 शिरवणे नेरुळ व महापे रबाळे येथील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम…

Read More
मनपाचे उप आयुक्त किसनराव पालांडे अनधिकृत होर्डिंगची चौकशी करणार……

मनपाचे उप आयुक्त किसनराव पालांडे अनधिकृत होर्डिंगची चौकशी करणार……

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी विनापरवाना होर्डिंगबाजी  व जाहिरातबाजी सुरू असल्याची चर्चा नवी मुंबईकर करत आहेत…..    होर्डिंग लावण्यासाठी बऱ्याच झाडांची कत्तल करण्यात आली आहे मात्र आजपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही…..    सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर  आलेले अधिकारी याची चौकशी करणार का?…..    गावठाण भागातील इमारतीवर, सोसायटीच्या आवारामध्ये लाखो रुपये मलिदा मिळत असल्याने नियमांचे…

Read More
वादळी वारे व अवकाळी पर्जन्यवृष्टीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य..

वादळी वारे व अवकाळी पर्जन्यवृष्टीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य..

आज दि.13/5/2024 रोजी सायं. 4.05 वा. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वादळी वातावरण निर्माण झाले. हे वादळी वारे पालघर, डहाणू येथून सुरू होऊन भिवंडी, कल्याण, बदलापूर मार्गे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येऊन धडकले. ताशी 107 कि.मी. इतका वाऱ्याचा वेग होता. या वादळासोबत अवकाळी पाऊसदेखील सुरू झाला.           वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे बऱ्याच ठिकाणी झाडे व झाडांच्या मोठ्या…

Read More
नालेसफाईच्या कामांना नवी मुंबईत वेग  अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांची संयुक्त पाहणी..

नालेसफाईच्या कामांना नवी मुंबईत वेग अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांची संयुक्त पाहणी..

          पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले असून त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्वेकडील डोंगररांगांपासून पश्चिमेकडील खाडीला मिळणारे नैसर्गिक नाले असून ते पावसाळी पाणी विनाअडथळा वाहून जाण्यासाठी साफ असावेत यादृष्टीने त्या नाल्यांसह…

Read More
नवी मुंबई क्षेत्रातील विविध शाळामध्ये जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश..

नवी मुंबई क्षेत्रातील विविध शाळामध्ये जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश..

           समाज जागृतीचा संदेश हसत खेळत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत लोकांपर्यंत पोहचवणारी पथनाट्ये नेहमीच जनजागृतीचे लोकप्रिय माध्यम राहिलेली आहेत.             याचाच उपयोग मतदान विषयक जनजागृती करण्याकरिता करण्यात येत असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जागरूकता वाढविणारी पथनाट्ये बसविली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांप्रमाणेच अनेक खाजगी शाळांमधूनही शिक्षक…

Read More
परिवहन विभागातील सफाई कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ची मागणी.

परिवहन विभागातील सफाई कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ची मागणी.

     नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील साफसफाई विभागत कंत्राटी कामगार कार्यरत असून आजतगायत त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. या बाबत संबंधित विभागाला सांगुन ही कोणतीही कारवाही करण्यात येत नाही.    सदर कर्मचारी तुटपुंज्या वेतनात काम करत आहेत. तेच वेतन महिन्याच्या 10 तारखेच्या आत नाही मिळाले तर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा…

Read More