नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे ऍक्शन मोड मध्ये मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यालयामधील कार्यालयांची पाहणी केली. ठिक ठिकाणी पडलेले फाईलचे ढीग पाहून नाराजी व्यक्त केली. स्वच्छते बरोबर नीटनेटकेपणाला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे जॉब चार्ट असावे अशा सूचना केल्या.पुढील आठवड्यात पुन्हा पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्तांनी बैठकांसह प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी स्थळपाहणीचा सपाटा लावला आहे. रुग्णालय,शाळांना भेटी दिल्यानंतर महानगरपालिका…