पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील होडींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेबाबत तसेच विनापरवानगी बेकायदेशीरपणे होडींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणेची नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांची मागणी…

पावसाळा आता अवघ्या १५ दिवसावर आलेला आहे. पावसापूर्वी अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा हे ओघाने आलेच. सोमवारी, दि. १३ मे रोजी वादळी वारे आणि अवकाळीमुळे मुंबई शहरात होडींगमुळे झालेल्या अपघाताच्या घटनेने…