थकीत पाणी देयकांमधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना जाहीर
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील पाणी देयक थकीत असलेले ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक ग्राहकांकरिता एकूण थकीत पाणी देयकामधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर ७५% सूट देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘अभय योजना’…