Posted inWorker Blog
कोव्हिड भत्ता मिळाल्याने परिवहनच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी मानले कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार..
नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या सफाई कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता देण्यात आला. या सफाई कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळावा यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई इंटक व…