Headlines

TV9-Sensodyne Campaign | दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा

TV9-Sensodyne Campaign | दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
TV9-Sensodyne Campaign | दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा

TV9 Network आणि Sensodyne यांच्या सहकार्याने दंत आरोग्याबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली ही मोहीम यंदा ‘जागतिक ओरल हेल्थ दिना’निमित्त अधिक व्यापक करण्यात आली आहे. या मोहिमेत नागरिकांना त्यांच्या दातांचे ‘खरे वय’ जाणून घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक वेळा व्यक्तीच्या वास्तविक वयापेक्षा दातांचे वय जास्त असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे तपासण्यासाठी एक सोपी पद्धत देण्यात आली असून, व्हिडिओमध्ये दिलेला QR कोड स्कॅन करून नागरिकांना त्यांच्या दातांचे वय आणि डेंटल हेल्थ रिपोर्ट मिळू शकतो. तसेच, चांगले दंत आरोग्य राखण्यासाठी तज्ज्ञ दंतचिकित्सकांचा सल्ला घेण्याचे आवाहन या मोहिमेतून करण्यात आले आहे. दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *