Headlines

Wine Price: राज्यातील वाईनचं भवितव्य धोक्यात? आयात शुल्काचे ओझे कमी झाल्याने परदेशी कंपन्या सुसाट, वाईन महासंघाची मोठी मागणी काय?

भारत-अमेरिका दरम्यान वाईन आयात करारावर चर्चा केली. 150 टक्के आयात शुल्क युरोपीयन महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युके बरोबर 20 टक्क्यापर्यंत खाली आणले जाते. हे धोरण अमेरिके बरोबर वेगळे नसेल. भारतामध्ये न बनणाऱ्या प्रीमियम, अप्पर प्रीमियम वाईन, महागड्या वाईन स्वस्त झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. असे अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *