लालबागच्या राजाचे तब्बल 33 तासानंतर विसर्जन, विसर्जनला एवढा उशीर का झाला? काय आहेत कारणं?
Lalbaugcha Raja Ganesh Visarjan : मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे काल विसर्जन पार पडले. मात्र, लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) तब्बल 33 तासांनंतर विसर्जन पार पडलं. यंदा वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा झाल्याचं दिसून आला. या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी लालबागच्या राजाला प्रणाम केला. मात्र, लालबागचा…