Headlines

आज माझी ती इच्छा पूर्ण झाली..; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी भावूक पोस्ट

आज माझी ती इच्छा पूर्ण झाली..; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी भावूक पोस्ट
आज माझी ती इच्छा पूर्ण झाली..; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी भावूक पोस्ट

या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘ॲमेझॉन प्राइमसारखा प्लॅटफॉर्म सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर सर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर, किशोर कदम सर अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली.’

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *