Headlines

एका सीनसाठी 50 दिवस केली नाही या अभिनेत्याने अंघोळ, अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूम मारायचा

एका सीनसाठी 50 दिवस केली नाही या अभिनेत्याने अंघोळ,  अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूम मारायचा
एका सीनसाठी 50 दिवस केली नाही या अभिनेत्याने अंघोळ,  अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूम मारायचा

माहितीनुसार, जगीराच्या लूकसाठी त्यांनी तब्बल 50 दिवस आंघोळ केली नव्हती. त्यांना पूर्णपणे राकट, घाणेरडे आणि भयावह दिसायचे होते. त्यामुळे त्यांनी केस आणि दाढीही अनेक दिवस कापली नव्हती. त्यांच्या अंगातून दुर्गंधी येऊ नये म्हणून ते सतत शरीरावर परफ्यूम फवारत असत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *