Headlines

जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?

जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीला घेऊन शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला शेतकरी तसेच वेगवेगळ्या समाजघटकांकडून पाठिंबा मिळत आहे. रोहित पवार यांनी अन्नत्याग केल्याने त्यांचे कुटुंबीयदेखील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांची तब्येत खालवली आहे. हे पाहून त्यांच्या पत्नी कुंती यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, आता या आंदोलनाला वाढता पाठिंबा लक्षात घेता सरकारवरील दबाव वाढत आहे.

रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलही उपस्थित झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. जरांगे पाटलांनी रोहित पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी रोहित पवारांना काळजी घेण्यास सांगितले आहे. या भेटीदरम्यान रोहित पवारांनी काही कागदपत्रे जरांगे पाटलांना

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *