
m k stalin and thalapathy vijay west bengal election resultImage Credit source: tv9 marathi
Tamil Nadu Assembly Election Results : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत हादरवून टाकणारा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत राज्याचे विद्यमान मुख्यमत्री एम के स्टॅलीन यांचा मोठा पराभव झाला आहे. हा पराभव म्हणजे डीएमकेसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.