
गिरीजाचे इन्स्टाग्रामवर सध्या 1 मिलियन म्हणजेच दहा लाख फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे तिच्या अकाऊंटवर तिचे साडीतील असंख्य लूक्स पहायला मिळतात आणि प्रत्येक लूक तितकाच आकर्षक, सुंदर, मनमोहक आणि प्रेमात पाडणार आहे. नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.