
देशभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहेभाव. सध्या सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत सोन्याचा भाव वाढला आहे. चांदीच्या भावानेही एक नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव काय ते जाणून घेऊ या…