बॉलिवूडमध्ये अनेक गाणी येतात आणि जातात, मात्र काही गाणी अशी असतात की त्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे टिकून राहते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आर… राजकुमार’ या चित्रपटातील ‘कद्दू कटेगा तो सब में बटेगा’ हे गाणे त्यापैकीच एक आहे.