Headlines

5 मिनिटे 43 सेकंदांचे ‘ते’ रोमँटिक गाणे, 45 वर्षांपासून लोक ऐकतायत; होतय ट्रेंड

5 मिनिटे 43 सेकंदांचे ‘ते’ रोमँटिक गाणे, 45 वर्षांपासून लोक ऐकतायत; होतय ट्रेंड
5 मिनिटे 43 सेकंदांचे ‘ते’ रोमँटिक गाणे, 45 वर्षांपासून लोक ऐकतायत; होतय ट्रेंड

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ‘लव स्टोरी’ हा १९८१ मधील एक सुपरहिट रोमँटिक चित्रपट होता, ज्याचे दिग्दर्शन राहुल रावल यांनी केले होते. या चित्रपटातून राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच्यासोबत चित्रपटात विजेता पंडित, राजेंद्र कुमार, डॅनी डेन्झोंगपा आणि विद्या सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत होते. साधारण १.५ ते २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० ते ११ कोटींची कमाई केली होती. या यशाने हा चित्रपट त्या काळातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *