
गॅस सिलिंडरऐवजी लाकूड, गोवऱ्या आणि पारंपरिक चुलींचा वापर केला जाणार आहे. मात्र, आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधन वापरावर विशेष भर दिला जाणार असून देशहित सर्वोच्च” ही भावना केंद्रस्थानी ठेवून, इंधन बचतीसाठी हा धाडसी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.