Headlines

Ashok Kharat Case Updates | भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण…

Ashok Kharat Case Updates | भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण…
Ashok Kharat Case Updates | भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण…

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवी अपडेकट समोर आली आहे. आज त्याला कोर्टात व्हीसीद्वारे हजर राहण्याची परवानगी मिळालेली आहे. थोड्याच वेळात होणार्‍या सुनावणीसाठी आरोपी अशोक खरताचे वकील आणि सरकारी वकील कोर्टात पोहोचले आहेत.

भोंदू अशोक खरात संदर्भात SIT आज पुन्हा खरातला पोलीस कोठडी मागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी नव्या गुन्ह्यासंदर्भात त्याला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव SIT च्या मागणीनुसार भोंदू अशोक खरात व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहणार आहे. व्हीसीद्वारे सुनावणी होणार असल्यामुळे कोर्टरुममध्ये 4 स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. आता काही वेळातच सुरू होणार्‍या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *