Headlines

Priya Bapat: सीन संपल्यानंतरही तो किस करत राहिला अन्… प्रिया बापटने सांगितला सेटवरचा धक्कादायक अनुभव

प्रियाने सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना तिला कधीही कोणताही वाईट अनुभव आला नाही. मात्र हिंदीत पदार्पण करताना तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने तिची मोठी कोंडी झाली होती. या मुलाखतीत तिने त्या अभिनेत्याचे नाव घेणे टाळले, पण बाजूला बसलेली सई ताम्हणकर म्हणाली, “मला बहुधा माहिती आहे तो कोण आहे.”

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *