
मात्र, या चित्रपटाच्या कथेपेक्षा त्यातील गाणी विशेष गाजली आणि त्यातलं सर्वात लोकप्रिय गाणं म्हणजे ‘के सेरा सेरा’. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडणारे ठरले. यातील वेगळ्या प्रकारचा म्युझिक साउंड आणि भन्नाट डान्स स्टेप्समुळे हे गाणं लवकरच प्रत्येक पार्टी, स्टेज शो आणि डान्स स्पर्धेचा अविभाज्य भाग बनले.