
याच हिशोबाने ३० दिवसांचा विचार केल्यास, एका पंख्यामुळे तुमच्या मासिक बिलात सुमारे १६० रुपयांची वाढ होते. जर तुमच्या घरात अशाच प्रकारचे ३ ते ४ पंखे असतील, ते १० तासांपेक्षा जास्त वेळ चालत असतील, तर केवळ पंख्यांमुळेच महिन्याला ५०० ते ६०० रुपयांपर्यंत बिल येऊ शकते.