तर चांदीचा भाव 2,43,274 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. हा भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत 13,000 रुपयांनी जास्त आहे. युद्धामुळे सगळीकडे अस्थिरतेचं वातावरण आहे. परंतु आता शस्त्रसंधी झाल्याने जागतिक पातळीवर बाजार स्थिरावत आहेत.