Headlines

IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे जुना विक्रम मोडणार

IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे  जुना विक्रम मोडणार
IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे  जुना विक्रम मोडणार

आरसीबीने या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडले. (Photo: RCB Twitter)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *