
रशियाची प्रसिद्ध व्हिडिओ ब्लॉगर विक्टोरिया बोन्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात तिने लिहिलं की, “राष्ट्रपती लोक तुम्हाला घाबरतात. म्हणून तुमच्याविरोधात काही बोलू शकत नाहीत. मी बोलण्याची हिम्मत करतेय. रशियाचे सर्वसामान्य नागरिक देगेस्तानमध्ये पूर, काळ्या सागराच्या किनाऱ्यावर तेल प्रदूषण, सायबेरियात मोठ्या प्रमाणात पशूंची हत्या. इंटरनेट ब्लॅकआऊट आणि करांमुळे छोट्या व्यवसायांवर दबाव वाढतोय” (Getty Images)