
नताशाने मंगळवारी संध्याकाळी तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले. त्या फोटोंमधून तिचा फिटनेस दिसून येतोय. नताशाने हे फोटो आपल्या लेटेस्ट आयफोनमधून काढले आहेत. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलय , ‘शिस्त हीच माझी शान आहे’ (Photo- Natasa Stankovic Instagram)