Headlines

Satish Dhage | डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट समोर

Satish Dhage |  डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट समोर
Satish Dhage |  डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट समोर


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये आयोजित डिनरसाठी पोहोचले होते. वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले. याकरिता डोनाल्ड ट्रम्प आपल्या पत्नीसोबत सहभागी झाले होते. ते उपस्थितांना संबोधित करत असतानाच स्फोटाचे आवाज आले. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अजिबात वेळ न घालता डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षा दिली. ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प टेबलखाली लपताना दिसले.

मात्र त्यांच्यावरील या गोळीबारामागे नेमका कुणाचा हात आहे. याबाबात आंतरराष्ट्रीय संरक्षण विश्लेषक सतीश ढगे यांनी अंदाज सांगितले, यावेळी ते म्हणाले, या प्रकरणात नक्कीच पाकिस्तानमधील भाडोत्री दहशतवाद्यांचा हात असू शकतो. हा हल्ला इराण आणि अमेरिकेत सुरु असलेल्या युद्धामुळेही झाला असावा.

हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबत अद्याप काही माहिती पुढे येऊ शकली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *