‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा फक्त एक सिनेमा नाही तर, मराठी माणसाच्या भावना आहे. 16 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने जवळपास 25.5 कोटींची कमाई केलेली, 2009 मध्ये हा आकडा फार मोठा होता.