Headlines

निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात

निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT  कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT  कडून चौकशीला सुरुवात


नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणातील महिला सुत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. मतीन पटेलवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याने फरार आरोपी निदा खानला ४२ दिवस घरात ठेवलं होतं.

आता याप्रकरणी एसआयटी प्रमुख संदीप मिटकेंकडून निदा खानची चौकशी सुरु आहे. आयुक्तालय कार्यालयात चौकशी सुरु झाली असून यामध्ये फरार असताना कोणी कोणी मदत केली याचीदेखील चौकशी केली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *