Headlines

IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला, पण ऋषभ पंतला बसला दंड; कारण की…

IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला, पण ऋषभ पंतला बसला दंड; कारण की…
IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला, पण ऋषभ पंतला बसला दंड; कारण की…

ऋषभ पंतने या स्पर्धेत ही चूक पहिल्यांदा केल्याने 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 चे उल्लंघन आहे. यासाठी किमान 12 लाख रुपयांचा दंड आहे. पंतच्या आधी श्रेयस अय्यर, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल आणि पॅट कमिन्स यांना ठोठावला गेला आहे. (Photo: BCCI/IPL)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *