Headlines

FIFA World Cup 2026: नात्याने सख्खे भाऊ, पण मैदानात उतरताच होतात वैरी! जाणून घ्या अशा जोड्यांबाबत

FIFA World Cup 2026: नात्याने सख्खे भाऊ, पण मैदानात उतरताच होतात वैरी! जाणून घ्या अशा जोड्यांबाबत
FIFA World Cup 2026: नात्याने सख्खे भाऊ, पण मैदानात उतरताच होतात वैरी! जाणून घ्या अशा जोड्यांबाबत

डेरिक लुकासेन आणि ब्रायन बोबे हे दोघं सावत्र भावंड आहेत. या दोघांची आई एकच आहे, पण वडील वेगवेगळे आहेत. डेरिक लुकासने या स्पर्धेत घानाकडून खेळणार आहे. त्याला स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. तर ब्रायन बोबे नेदरलँड संघात आहेत. (Photo: Getty Images)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *