IND vs AFG : विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार? बॉलिंग कोच मोर्ने मोर्कल काय म्हणाला?
अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा हा देखील एकदिवसीय मालिकेचा भाग आहे. त्यामुळे चाहते रोहितची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र भारताचा दुसरा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला…