Headlines

Maha Mumbai Coverage

अल निनोचं असंही संकट… पुढचे चार दिवस… घराबाहेर पडताना विचार करा; IMD कडून अलर्ट जारी

अल निनोचं असंही संकट… पुढचे चार दिवस… घराबाहेर पडताना विचार करा; IMD कडून अलर्ट जारी

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप समाधानकारक पावसाला सुरूवात झालेली नाही. अशातच आता हवामान विभागाकडून मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी मान्सूनच्या पावसाबाबत माहिती देताना राज्याच्या काही भागात उष्णतेचा कहर पहायला मिळणार असल्याचा इशारा दिला आहे. नागपूर हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर…

Read More
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची दिग्गज संघांना धास्ती

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची दिग्गज संघांना धास्ती

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत बांग्लादेश करणार उलटफेर! या तीन खेळाडूंची दिग्गज संघांना धास्तीImage Credit source: PTI आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून एका वर्षांचा अवकाश आहे. असं असलं तरी या स्पर्धेत सहभागी होणारे संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघही शुबमन गिलच्या नेतृत्वात तयारीला लागला आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा 4 ऑक्टोबर…

Read More
13 जून 1997 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटर भरलेले असतानाच लागली आग, 59 जणांचा झाला मृत्यू

13 जून 1997 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, थिएटर भरलेले असतानाच लागली आग, 59 जणांचा झाला मृत्यू

13 जून 1997 हा दिवस हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जितका महत्त्वाचा ठरला, तितकाच तो देशाच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणूनही ओळखला जातो. याच दिवशी दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा देशभक्तीपर युद्धपट ‘बॉडर’ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र…

Read More
Kane Williamson Retirement : केन विलियमसनचा कसोटी मालिकेदरम्यान मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Kane Williamson Retirement : केन विलियमसनचा कसोटी मालिकेदरम्यान मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन याने निवृत्ती जाहीर केली आहे. केनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. केनने वयाच्या 35 व्या वर्षी क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. यासह केनच्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा शेवट झाला आहे. केनने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान…

Read More
अजून किती सुंदर दिसणार…, काळ्या साडीनंतर प्रार्थना बेहेरेचा नवीन साडी लूक चर्चेत

अजून किती सुंदर दिसणार…, काळ्या साडीनंतर प्रार्थना बेहेरेचा नवीन साडी लूक चर्चेत

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या तिच्या आगामी ‘मर्दिनी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. Source link

Read More
इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 200 टक्के पेक्षा जास्त वाढ! ‘या’ दोन कंपन्यांच्या गाड्यांना बाजारात प्रचंड मागणी

इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 200 टक्के पेक्षा जास्त वाढ! ‘या’ दोन कंपन्यांच्या गाड्यांना बाजारात प्रचंड मागणी

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये सध्या दोन नव्या कंपन्यांची जोरदार हवा आहे. मे महिन्याच्या विक्री रिपोर्टनुसार, रिव्हर मोबिलिटीने 245 टक्के वाढीसह 3,720 स्कूटर विकले, तर बीगौस ऑटोने 204 टक्के पेक्षा जास्त वाढीसह 3,297 गाड्यांची विक्री केली. दमदार रेंज आणि आधुनिक फीचर्समुळे या दोन्ही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची बाजारात प्रचंड विक्री होत आहे. स्टार्टअप कंपन्यांनी भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटवर…

Read More