इराण स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडणार ? अमेरिकेशी या १४ मुद्यांवर होणार शांततेच्या वाटाघाटी
अमेरिका आणि इराण दरम्यान प्रस्तावित शांतता कराराच्या अटींचा खुलासा झाला आहे. इराणच्या अर्ध सरकारी वृत्तसंस्था मेहर न्यूज एजन्सीच्या मते कराराच्या ड्राफ्टमध्ये एकूण १४ महत्वाच्या पॉईंट्सचा समावेश आहे. सर्वात पहिला मुद्दा सर्व आघाड्यांवरील युद्धाला तातडीने आणि कायम स्वरुपी थांबवण्याचा आहे. यात लेबनॉनशी सुरु असलेल्या संघर्षांचा देखील समावेश आहे. सामजंस्य करारात हा देखील प्रस्ताव आहे की होर्मुझ…