नको त्या नादाला लागला, आधी अख्ख्या कुटुंबाची हत्या अन् नंतर मुख्यध्यापकाने उचललं टोकाचं पाऊल, सोलापूर हादरलं
योगेश पाटील असं या आत्महत्या केलेल्या मुख्यध्यापकाचं नाव आहे, योगेश पाटील यांनी आधी पत्नी माधुरी पाटील, मुलं अथर्व आणि शिवांश पाटील यांची हत्या केली, त्यानंतर त्यांनी स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. Source link