मुंबई विद्यापीठाचं महत्वपूर्ण पाऊल, एका क्लिकवर विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी आणि इंटर्नशिप्सची माहिती
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांची नोकरी योग्यता आणि करिअर सजगता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलवर ‘प्लेसमेंट आणि ट्रेनिंग’ हे नवीन मॉड्यूल सुरु करण्यात आले आहे. ऑन-द-जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि औद्योगिक संलग्नता यांना उच्च शिक्षणाशी जोडण्याच्या विद्यापीठाच्या व्यापक दृष्टिकोनातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यापीठाच्या…