Headlines

Maha Mumbai Coverage

ऑस्ट्रेलियातून भारतात आला अन् बनला सुपरस्टारचा बॉडीगार्ड, मालकाने संधी दिली अन् केलं 200 चित्रपटांमध्ये काम

ऑस्ट्रेलियातून भारतात आला अन् बनला सुपरस्टारचा बॉडीगार्ड, मालकाने संधी दिली अन् केलं 200 चित्रपटांमध्ये काम

ऑस्ट्रेलियातून भारतात आलेला एक सिव्हिल इंजिनिअर पुढे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ‘विदेशी व्हिलन’ ठरेल याची कल्पना कदाचित त्यालाही नव्हती. हा अभिनेता म्हणजे दिवंगत अभिनेते बॉब क्रिस्टो उर्फ रॉबर्ट जॉन क्रिस्टो. 1980 ते 1990 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये धिप्पाड शरीरयष्टी, टक्कल लुक आणि दमदार आवाजामुळे बॉब क्रिस्टो यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे, त्यांचा अभिनय…

Read More
मोटोरोलाचा नवीन कूल फोन 50x झूम भारतात या दिवशी होणार लाँच

मोटोरोलाचा नवीन कूल फोन 50x झूम भारतात या दिवशी होणार लाँच

मोटोरोला कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 70 Pro+ भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन भारतात 4 जून रोजी लाँच केला जाईल. कंपनीने या फोनच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांची आधीच व्हिडिओद्वारे झलक दाखवली आहे, ज्यात 50 मेगापिक्सेलचा सोनी लिथियम 710 कॅमेरा आणि 50x झूम सपोर्टचा समावेश आहे. असा अंदाज आहे की हा फोन प्रीमियम मिड-रेंज…

Read More
‘आज ते असते तर..’ धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच लेकीला अश्रू अनावर, भावूक होऊन म्हणाली…

‘आज ते असते तर..’ धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच लेकीला अश्रू अनावर, भावूक होऊन म्हणाली…

धर्मेंद्र यांच्या लेकीची भावूक पोस्टImage Credit source: social media सोमवार, 25 मे रोजी दिवंगत, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील शानदार योगदानासाठी मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची दुसरी लेक आहना देखील उपस्थित होती. वडिलांचा या पुरस्काराने झालेला…

Read More
CM Vijay : मी 15 वर्षांपासून इथे रस्त्यावर फिरतोय आणि ते.. विजय यांचं यश पाहून अभिनेता असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा जळफळाट

CM Vijay : मी 15 वर्षांपासून इथे रस्त्यावर फिरतोय आणि ते.. विजय यांचं यश पाहून अभिनेता असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा जळफळाट

याच जन सेना पार्टीच्या पवन कल्याण यांनी सोमवारी एका सरकारी कार्यक्रमात प्रामाणिकपणे कबूल केलं की, तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री विजय यांना इतक्या लवकर मिळालेलं यश पाहून थोडी ईर्ष्या वाटते. तामिळनाडूच्या राजकारणाकडे पाहून दुसऱ्यांसाठी हे सोपं होतं असं वाटतं. ते कटआऊट, पोस्टर आणि होलोग्रॅमने जिंकतात. मी मागच्या 15 वर्षांपासून रस्त्यावर फिरतोय. राजकीय पक्ष चालवण्याचा अर्थ असतो लाखो…

Read More
फक्त 7 कोटींचा बजेट, ‘धुरंधर 2’चाही काढला धूर; कमावला तब्बल 10000 टक्क्यांचा नफा

फक्त 7 कोटींचा बजेट, ‘धुरंधर 2’चाही काढला धूर; कमावला तब्बल 10000 टक्क्यांचा नफा

2026 हे जगभरातील बॉक्स ऑफिससाठी ‘सुवर्ण वर्ष’ ठरत आहे. एकीकडे भारतात ‘धुरंधर 2’ने विक्रमी कमाई केली, तर दुसरीकडे हॉलिवूडनेही मायकल, प्रोजेक्ट हेल मेरी आणि द सुपर मारियो गॅलेक्सी यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या चार चित्रपटांनी मिळून जगभरात तब्बल 2.5 अब्ज डॉलरचा गल्ला जमवला आहे. तरीही यावर्षी सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट यापैकी एकही नाही. Source link

Read More
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा, तिन्ही मनीषांच्या घरात…

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा, तिन्ही मनीषांच्या घरात…

नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे. या पेपरफुटीमुले लाखो विद्यार्थांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे पोलीस यंत्रणा वेगवान तपास करत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच आता लातूरमधून या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाने आता आणखी वेगळे वळण घेतले असून लातूरमधील…

Read More