Headlines

Maha Mumbai Coverage

बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण ठरलं? हितेंद्र ठाकूर यांचा थेट नकार नाही; मोठ्या घडामोडींना वेग

बहुजन विकास आघाडीचं विलिनीकरण ठरलं? हितेंद्र ठाकूर यांचा थेट नकार नाही; मोठ्या घडामोडींना वेग

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना आमदारकी देऊन बदल्यात त्यांचा पक्षच शिवसेनेत विलिन करून घेतला होता. त्याचाच कित्ता आता या विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला शिंदे गटाकडून विधान परिषद दिली जाणार…

Read More
व्हिक्ट्री साईन, भाजप आमदारासोबत सेल्फी… काँग्रेस नगराध्यक्षांसह 60 हून अधिक नगरसेवकांकडून हाबाडा? विजय वडेट्टीवार यांना भाजपचा जोर का धक्का?

व्हिक्ट्री साईन, भाजप आमदारासोबत सेल्फी… काँग्रेस नगराध्यक्षांसह 60 हून अधिक नगरसेवकांकडून हाबाडा? विजय वडेट्टीवार यांना भाजपचा जोर का धक्का?

भाजप- काँग्रेस, विजय वडेट्टीवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी BJP on Vijay Vadettiwar: चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमधील टशन आणि शीतयुद्ध पुन्हा उफाळून आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकीत मोठी खेळी खेळली होती. पण अवघ्या काही महिन्यातच भाजपने त्यावेळीचा हिशोब चुकता केल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षास 60 हून अधिक नगरसेवक गायब झाले आहेत….

Read More
सावंतवाडी रेल्वे स्टेशनचं नामांतर ते मंदिराला जमीन, मंत्रिमंडळ बैठकीत तडकाफडकी 4 मोठे निर्णय!

सावंतवाडी रेल्वे स्टेशनचं नामांतर ते मंदिराला जमीन, मंत्रिमंडळ बैठकीत तडकाफडकी 4 मोठे निर्णय!

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारने कोकणातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलले आहे. यासह डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीच्या जमीन खरेदीला मुद्रांक…

Read More
इंधन टंचाई की अफवा? पेट्रोल-डिझेलविषयी समोर आली महत्त्वाची आकडेवारी.. आता कुणावर थेट कारवाई?

इंधन टंचाई की अफवा? पेट्रोल-डिझेलविषयी समोर आली महत्त्वाची आकडेवारी.. आता कुणावर थेट कारवाई?

पेट्रोल आणि डिझेल तुटवडा Image Credit source: एजन्सी Petrol-Diesel Shortage: देशात गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काल चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. या दरवाढीचा मोठा फटका वाहनधारकांना बसणार आहे. तर त्याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः डिझेलचा साठा नसल्याचे बोर्ड पंपचालकांनी लावलेले आहेत. तर काही ठिकाणी इंधन संपल्याने…

Read More
मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिली तेव्हा ते मीमच आठवलं..;  थलपती विजय यांच्या भन्नाट प्रतिक्रियेचा अभिनेत्याकडून खुलासा

मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिली तेव्हा ते मीमच आठवलं..; थलपती विजय यांच्या भन्नाट प्रतिक्रियेचा अभिनेत्याकडून खुलासा

थलपती विजय आणि अर्जुन सर्जाImage Credit source: Instagram तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यापासून विविध कलाकार त्यांची भेट घेत आहेत. नुकतंच अभिनेता अर्जुन सर्जानेही त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा रंजक किस्सा अर्जुनने हैदराबादमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सांगितला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कसं वाटतंय, याविषयी बोलताना विजयने सोशल मीडियावर…

Read More
ऑस्ट्रेलियातून भारतात आला अन् बनला सुपरस्टारचा बॉडीगार्ड, मालकाने संधी दिली अन् केलं 200 चित्रपटांमध्ये काम

ऑस्ट्रेलियातून भारतात आला अन् बनला सुपरस्टारचा बॉडीगार्ड, मालकाने संधी दिली अन् केलं 200 चित्रपटांमध्ये काम

ऑस्ट्रेलियातून भारतात आलेला एक सिव्हिल इंजिनिअर पुढे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ‘विदेशी व्हिलन’ ठरेल याची कल्पना कदाचित त्यालाही नव्हती. हा अभिनेता म्हणजे दिवंगत अभिनेते बॉब क्रिस्टो उर्फ रॉबर्ट जॉन क्रिस्टो. 1980 ते 1990 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये धिप्पाड शरीरयष्टी, टक्कल लुक आणि दमदार आवाजामुळे बॉब क्रिस्टो यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे, त्यांचा अभिनय…

Read More