
2026 हे जगभरातील बॉक्स ऑफिससाठी ‘सुवर्ण वर्ष’ ठरत आहे. एकीकडे भारतात ‘धुरंधर 2’ने विक्रमी कमाई केली, तर दुसरीकडे हॉलिवूडनेही मायकल, प्रोजेक्ट हेल मेरी आणि द सुपर मारियो गॅलेक्सी यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या चार चित्रपटांनी मिळून जगभरात तब्बल 2.5 अब्ज डॉलरचा गल्ला जमवला आहे. तरीही यावर्षी सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट यापैकी एकही नाही.