Eknath Shinde | एकनाथ शिंदे नाराज? दिल्लीत शिंदे-शाहांची गुप्त भेट…. भेटीमागचं कारण काय?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून तणाव वाढताना दिसत आहे. जळगावसह ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर काही ठिकाणी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.सूत्रांच्या…