Headlines

Maha Mumbai Coverage

10 रुपयांचा वडापाव आता तब्बल…युद्धाचा खवय्यांना मोठा दणका; किंमत वाचून बसेल धक्का!

10 रुपयांचा वडापाव आता तब्बल…युद्धाचा खवय्यांना मोठा दणका; किंमत वाचून बसेल धक्का!

अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका भारताला वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रुपात बसत आहे. भारताला सर्वात मोठा फटका म्हणजे इंधन महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे त्याची थेट झळ सामान्यांना बसत आहे. दुसरीकडे अनेक खाद्यपदार्थही महागले आहेत. भविष्यात ही महागाई जास्तच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती पूर्ववत…

Read More
पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार

पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार

पुण्यात वाढत्या गुन्हेगाराची घटनानंतर आता रात्री दहा वाजल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यांवरी फेरीवाले आणि खाऊ गल्ल्यांना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. पुण्यात २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्हेगारी कमी झाली आहे. फायरिंगच्या घटना पूर्ववैमनस्यातून झाल्या आहेत. डायल १११ वर ३५ हजार फोन आले असून पुणे पोलिस फोन आल्यानंतर ७ मिनिटात घटनास्थळी पोहचतात….

Read More
NEET पुनर्परीक्षा सुरक्षित, सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सर्व राज्यांना पत्र

NEET पुनर्परीक्षा सुरक्षित, सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सर्व राज्यांना पत्र

नवी दिल्ली, 25 मे 2026 : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशभरातील सर्व मुख्यमंत्री, उपराज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET (UG) पुनर्परीक्षेच्या सुरळीत, पारदर्शक आणि निष्पक्ष आयोजनासाठी सहकार्याची विनंती केली आहे. सध्या देशभरात तीव्र उष्णतेची लाट सुरू असल्याने परीक्षार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहनही…

Read More
इकडे लपू की तिकडे लपू..? पावसाचा दणादण मारा… प्रचंड वारा सुटल्याने घराची पत्रेही उडाली; राज्यात अवकाळीने दाणादाण

इकडे लपू की तिकडे लपू..? पावसाचा दणादण मारा… प्रचंड वारा सुटल्याने घराची पत्रेही उडाली; राज्यात अवकाळीने दाणादाण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे लोकांची दाणादाण उडाली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चित्तेपिंपळगाव परिसरात आज अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावत मुसळधार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे परिसरातील वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त…

Read More
राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; मोठी माहिती समोर!

राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; मोठी माहिती समोर!

Jalgaon Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल…

Read More
Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान

Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान

Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मानImage Credit source: video grab/Twitter भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आलं. क्रिकेटमधील योगदानामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारताला चौथा मोठा नागरी…

Read More