कपाळावर चंद्रकोर असलेल्या ‘बादशहा’ बोकडाची शानच भारी, किंमत ऐकाल तर चाट पडाल…
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात भारम येथे सध्या एका खास बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. भारम येथील शेतकरी गजानन जेजुरकर यांच्याकडे असलेला “बादशाह” नावाचा काळा बोकड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या “बादशाह” नावाच्या काळा बोकडाच्या कपाळावर नैसर्गिकरित्या उमटलेली पांढरी चंद्रकोर म्हणजेच “चांद” हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.त्यामुळे या बोकडाला पाहायला मोठी गर्दी होत आहे….