Headlines

Maha Mumbai Coverage

IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय? टेन्शन मिटलं

IMD Monsoon Update : हवामान विभागाकडून मान्सून बाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय? टेन्शन मिटलं

देशात मान्सूनचं आगमन कधी?Image Credit source: टीव्ही 9 मराठी भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार? याची सर्वजण अतुरतेनं वाट पाहत आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असून, भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे देखील मान्सूनच्या भारतामधील आगमनाकडे लागले आहेत. गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला होता. मान्सूनचं प्रमाण…

Read More
IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीट

IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीट

IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीटImage Credit source: IPL/BCCI IPL 2026 Qualifier 1, RCB vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. आयपीएल गुणतालिकेत टॉप 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स…

Read More
Vidhan Parishad Election | महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे कुठे तिढा?

Vidhan Parishad Election | महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे कुठे तिढा?

राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून…

Read More
अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

Strait Of Hormuz : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या दोन्ही दशांत समेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका पार पडत आहे. लवकरच दोन्ही देशांत युद्धबंदीचा करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. हे युद्ध संपल्यानंतर लवकरच इराण होर्मुझची…

Read More
तुम्ही अभिनेत्री व्हा आणि उमेदवारी अर्ज भरा… सुशांत शेलार यांचा सुषमा अंधारे यांना टोला

तुम्ही अभिनेत्री व्हा आणि उमेदवारी अर्ज भरा… सुशांत शेलार यांचा सुषमा अंधारे यांना टोला

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेता सुशांत शेलार यांनी माजी संचालक विजय पाटकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तसेच, अभिनेत्री नीलम सामंत (शिर्के) यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांचाही शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. “तुम्ही अभिनेत्री व्हा” सुषमा अंधारे यांच्या…

Read More
संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, विमानतळाचे छत कोसळल्याने खळबळ, या जिल्ह्यांनाही फटका

संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, विमानतळाचे छत कोसळल्याने खळबळ, या जिल्ह्यांनाही फटका

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे, अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. आज जोरदार वादळी वाऱ्याचा छत्रपती संभाजीनगर विमानतळाला फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे विमानतळावरचे छप्पर कोसळले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र या घटनेमुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यांना आज पावसाने झोडपून काढले, याबाबत सविस्तर माहिती…

Read More