Headlines

Maha Mumbai Coverage

राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; मोठी माहिती समोर!

राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; मोठी माहिती समोर!

Jalgaon Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल…

Read More
Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान

Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मान

Padma Awards: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार, टी20 वर्ल्डकपपूर्वी सन्मानImage Credit source: video grab/Twitter भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आलं. क्रिकेटमधील योगदानामुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारताला चौथा मोठा नागरी…

Read More
लोकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केले, विक्रीत वाढ, भुजबळ म्हणाले घाबरु नका….

लोकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केले, विक्रीत वाढ, भुजबळ म्हणाले घाबरु नका….

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ…

Read More
Vaibhav Sooryavanshi : फक्त 25 चेंडूत फायर शतक, वैभव सूर्यवंशीचा कारनामा, पाहा व्हीडिओ

Vaibhav Sooryavanshi : फक्त 25 चेंडूत फायर शतक, वैभव सूर्यवंशीचा कारनामा, पाहा व्हीडिओ

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज आणि वंडर बॉय म्हणून ओळखला जाणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील (IPL 2026) साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. वैभवने षटकार चौकारांचा पाऊस पाडत खोऱ्याने धावा केल्या. वैभवने यासह राजस्थानला प्लेऑफमध्ये (IPL 2026 Playoffs) पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. वैभव आयपीएल स्पर्धेच्या एका मोसमात 50 आणि त्यापेक्षा अधिक…

Read More
राष्ट्रवादीने खरंच राजीनाम देण्यास सांगितलंय का? अखेर इद्रीस नायकवडी यांचा मोठा खुलासा, सगळंच सांगितलं…

राष्ट्रवादीने खरंच राजीनाम देण्यास सांगितलंय का? अखेर इद्रीस नायकवडी यांचा मोठा खुलासा, सगळंच सांगितलं…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडे पक्षाने आमदारकीचा राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली आणि तुम्ही राजीनामा द्यावा अशी पक्षाची सूचना आहे, असं इद्रीस नायकवडी यांना सांगण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं. परंतु इद्रीस नायकवडी…

Read More
या अभिनेत्याचं काश्मीरमधील घर स्फोटात झालेलं उध्वस्त, तरीही हसत होता अभिनेता, कारण वाचून…

या अभिनेत्याचं काश्मीरमधील घर स्फोटात झालेलं उध्वस्त, तरीही हसत होता अभिनेता, कारण वाचून…

Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि पुढे त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे कुणाल खेमू. अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभव आजही लोकांच्या चर्चेचा विषय ठरतात. विशेषतः त्याच्या बालपणाशी संबंधित एक धक्कादायक घटना अनेकांना आजही हादरवून टाकते. काश्मीरमधील अशांत काळात त्याच्या कुटुंबावर…

Read More