Headlines

Maha Mumbai Coverage

संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, विमानतळाचे छत कोसळल्याने खळबळ, या जिल्ह्यांनाही फटका

संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, विमानतळाचे छत कोसळल्याने खळबळ, या जिल्ह्यांनाही फटका

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे, अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. आज जोरदार वादळी वाऱ्याचा छत्रपती संभाजीनगर विमानतळाला फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे विमानतळावरचे छप्पर कोसळले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र या घटनेमुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यांना आज पावसाने झोडपून काढले, याबाबत सविस्तर माहिती…

Read More
FIFA World Cup 2026: निवृत्त शिक्षकाने आपलं घरं विकून खरेदी केली सर्व सामन्यांची तिकीटं, या संघाच्या प्रेमात

FIFA World Cup 2026: निवृत्त शिक्षकाने आपलं घरं विकून खरेदी केली सर्व सामन्यांची तिकीटं, या संघाच्या प्रेमात

FIFA World Cup 2026: निवृत्त शिक्षकाने आपलं घरं विकून खरेदी केली सर्व सामन्यांची तिकीटं, या संघाच्या प्रेमातImage Credit source: PTI/Getty FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यंदा स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे असून 48 संघ मैदानात उतरणार आहेत. 12 जूनपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू होणार असून तीन देशातील…

Read More
सावध राहा! इंधन टंचाईच्या काळात उपद्रवींवर कोणते कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? पुरवठा अधिकाऱ्याने थेटच सांगितले

सावध राहा! इंधन टंचाईच्या काळात उपद्रवींवर कोणते कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? पुरवठा अधिकाऱ्याने थेटच सांगितले

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात इंधन टंचाई वाढली आहे. या इंधन टंचाईतून मुंबई सुटली होती. पण आज मुंबईच्या काही भागातही इंधन टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत. मुंबईच नव्हे राज्यातील अनेक भागात हेच चित्र आहे. काही ठिकाणी लोक पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी रांगा लावून आहेत. तर काही लोक दादागिरी करताना, हाणामारी करताना आणि पेट्रोल…

Read More
आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला

आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या चार मुलांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत आधी ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या…

Read More
ट्रेव्हिस आणि विराट कोहलीचा वाद..! हेडच्या पत्नीला पडल्या शिव्या, तिने जे काही घडलं ते असं केलं उघड

ट्रेव्हिस आणि विराट कोहलीचा वाद..! हेडच्या पत्नीला पडल्या शिव्या, तिने जे काही घडलं ते असं केलं उघड

ट्रेव्हिस आणि विराट कोहलीचा वाद..! हेडच्या पत्नीला पडल्या शिव्या, तिने जे काही घडलं ते असं केलं उघडImage Credit source: Instagram आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 22 मे रोजी सामना पार पडला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 55 धावांनी जिंकला. साखळी फेरीत या दोन्ही संघाचा हा शेवटचा सामना होता. पण या सामन्यातील…

Read More
माझा नवरा रोज वेगवेगळ्या मुलींसोबत, एकीसोबतच दिसला तर… अब्जाधीशाच्या बायकोचे खळबळजनक विधान!

माझा नवरा रोज वेगवेगळ्या मुलींसोबत, एकीसोबतच दिसला तर… अब्जाधीशाच्या बायकोचे खळबळजनक विधान!

सध्या सर्वत्र नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देसी ब्लिंग’ ही सीरिज चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये दुबईमधली अब्जाधीश असलेल्या व्यावसायिकांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल करण कुंद्रा आणि तेजश्री प्रकाशदेखील दिसत आहेत. ते दोघेही दुबईमध्ये बिझनेस करण्यासाठी गेले आहेत. तसेच ते तेथील लोकांच्या राहणीमानाशी जुळवून घेताना दिसत…

Read More