Headlines

Maha Mumbai Coverage

Israel : सतत लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या इस्रायलला मागच्या 24 तासात  मिळाल्या 4 मोठ्या आनंदाच्या बातम्या

Israel : सतत लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या इस्रायलला मागच्या 24 तासात मिळाल्या 4 मोठ्या आनंदाच्या बातम्या

अमेरिका-इराणमध्ये अद्याप एकमत होत नसताना मागच्या 24 तासात इस्रायलला तीन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. पहिली आनंदाची बातमी अब्राहम कराराबद्दलची आहे. अमेरिकेने कतर, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाला सांगितलं आहे की, इराण युद्धानंतर तुम्ही यरूशलेमला मान्यता द्या आणि अब्राहम करारात सहभागी व्हा. दुसरी आनंदाची बातमी सोमालीलँडची आहे. इस्रायलने सोमालियाच्या एका भागाला सोमालीलँड म्हणून मान्यता दिली आहे. आता…

Read More
गरीब आहे नाही तर फोनच फोडला असता, अनन्या पांडेचं भरतनाट्यम पाहून चाहते संतापले, Video व्हायरल

गरीब आहे नाही तर फोनच फोडला असता, अनन्या पांडेचं भरतनाट्यम पाहून चाहते संतापले, Video व्हायरल

Ananya Pandey : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता लक्ष्य लालवानी यांचा प्रमुख भूमिका असलेला ‘चांद मेरा दिल’ हा रोमँटिक ड्रामा चित्रपट 22 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटातील भावनिक कथा, कलाकारांचा अभिनय आणि कॉलेज रोमान्सचा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच, अनन्या पांडेच्या एका डान्स सीनमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात…

Read More
परप्रांतीयांचे धाबे दणाणले! रिक्षा चालकांना मराठी येतं का? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट…

परप्रांतीयांचे धाबे दणाणले! रिक्षा चालकांना मराठी येतं का? तपासणी सुरु; 15 ऑगस्टनंतर थेट…

मुंबईसह संपूर्ण राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आली होती. जर रिक्षा चालकाला मराठी भाषा बोलता आली नाही तर एक मे पासून परवाने रद्द करणार अशी भूमिका सरकारने घेतली होती. यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर रिक्षा चालकांना काही दिवस मराठी शिकण्यासाठी देण्यात आले. आता यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) कडक पावले उचलण्यास…

Read More
नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलला मोठा झटका

नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलला मोठा झटका

बीजू जनता दल पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार देबाशीष सामंतराय यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. पक्षात आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आपण हे पाऊल उचललं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. “बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन…

Read More
“आजी जरा बाजूला व्हा…” एका शब्दाने घात केला, वृद्धेसोबत काही सेकंदात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले!

“आजी जरा बाजूला व्हा…” एका शब्दाने घात केला, वृद्धेसोबत काही सेकंदात जे घडलं ते पाहून पोलीसही चक्रावले!

कल्याण स्टेशन परिसरात भरदिवसा गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने अत्यंत चलाखीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीला गेलेली ही बांगडी केवळ एक दागिना नव्हती, तर तब्बल २५ वर्षांपूर्वी भावाच्या लग्नात मिळालेली एक अनमोल आणि भावनिक आठवण होती. ज्या आजारी भावाला भेटण्यासाठी आजी निघाल्या होत्या, त्याच भावाची आठवण चोरट्याने…

Read More
Pune | पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची तोडफोड, पूर्ववैमनस्यातून गोळीबार?

Pune | पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची तोडफोड, पूर्ववैमनस्यातून गोळीबार?

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबाराची थरारक घटना घडली आहे कोदवडी फाटा येथील श्रीनाथ हॉटेलमध्ये अज्ञात टोळीने दहशत माजवत गोळीबार केला. या घटनेत हॉटेलमधील वेटरसह एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळीने हॉटेलमध्ये घुसून अचानक गोळीबार केला. यावेळी हॉटेल चालकाला मारहाण करण्यात…

Read More