Headlines

Maha Mumbai Coverage

IPL 2026 Playoffs : राजस्थानच्या विजयासह प्लेऑफचे 4 संघ फिक्स, पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक

IPL 2026 Playoffs : राजस्थानच्या विजयासह प्लेऑफचे 4 संघ फिक्स, पहिला सामना कधी? पाहा वेळापत्रक

रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली आहे. या निमित्ताने प्लेऑफचं वेळापत्रक जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci) प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे 4 सामने होतात. प्लेऑफसाठी राजस्थानआधी गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि…

Read More
नव्याकोऱ्या कारवर स्वास्तिक का काढले जाते? नेमकं लॉजिक समजताच वाटेल नवल!

नव्याकोऱ्या कारवर स्वास्तिक का काढले जाते? नेमकं लॉजिक समजताच वाटेल नवल!

हिंदू धर्मात स्वास्तिकाला खूप महत्त्व आहे. लग्न समारंभ, वास्तूशांती, गृहप्रवेश अशा वेगवेगळ्या शुभ कार्यक्रमात स्वास्तिक आवर्जुन काढतात. परंतु नव्या कारवर स्वास्तिक का काढतात? ते जाणून घेऊ या… Source link

Read More
IPL 2026 PLayoff: केकेआर आणि पंजाबला त्या सामन्याचा पश्चाताप, निकालानंतर दोघांचं झालं नुकसान

IPL 2026 PLayoff: केकेआर आणि पंजाबला त्या सामन्याचा पश्चाताप, निकालानंतर दोघांचं झालं नुकसान

IPL 2026 PLayoff: केकेआर आणि पंजाबला त्या सामन्याचा पश्चाताप, निकालानंतर दोघांचं झालं नुकसानImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत आता प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ ठरले आहे. आयपीएलच्या 69व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 30 धावांनी पराभूत केलं आणि प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे पंजाब किंग्स…

Read More
…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका

…तर गद्दारांनी पळताना विचार केला असता, आदित्य ठाकरे यांची गायकवाड यांच्यावर टीका

संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळले असते. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. सत्ताधाऱ्यांनी डोकं थाऱ्यावर ठेवून देशात आणि राज्यात काय परिस्थिती आहे. रोजगार किती आहेत? सरकारमुळे…

Read More
‘विजय अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस..,’ पाटकर यांच्या आरोपावर मेघराज भोसले यांचे उत्तर

‘विजय अभिनेता म्हणून चांगला, पण माणूस..,’ पाटकर यांच्या आरोपावर मेघराज भोसले यांचे उत्तर

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणूकीत आपल्याला उमेदवारी अर्ज भरु दिला नाही असा आरोप केला आहे. एका मंत्र्याचा ओएसडी कोल्हापूरात तळ ठोकून आहे, त्याच्या हातात या निवडणूकीची सूत्रे गेल्याचा आरोपही पाटकर यांनी केला आहे. तसेच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही अभिनेते विजय पाटकर यांनी…

Read More
तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी हैराण, आता IIT मद्रास आणि कानपूर CBSE ला मदत करणार, धर्मेंद्र प्रधान यांचे निर्देश

तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी हैराण, आता IIT मद्रास आणि कानपूर CBSE ला मदत करणार, धर्मेंद्र प्रधान यांचे निर्देश

नवी दिल्ली, 24 मे 2026 : सीबीएसईच्या पोस्ट-रिझल्ट सेवा पोर्टलमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींनंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईला तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी…

Read More